लक्षात ठेवा

प्रामाणिकपणा हेच सर्वोत्तम धोरण आहे. स्वीकार करणे हीच सर्वोत्तम रणनीती आहे. अनामिकता हे मूलभूत तत्त्व आहे. आणि, कृती हाच जादुई शब्द आहे.

प्राइम अल्को-रिकव्हरी काउन्सिलिंग

दारूपासून दूर राहू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी प्राइम अल्को-रिकव्हरी कौन्सेलिंग सेशन्स.
एकूण सेशन्स: 7
टाईम फ्रेम : आठवड्यातून एकदा
सेशन कालावधी : 30 मिनिटांपर्यंत
सेशनचे विषय : कारण शोधणे, ट्रिगर जाणून घेणे, दैनंदिन कृती योजना, अल्कोहोलिक ध्यान, अल्कोहोलिक घोषणा, स्वत:ची जाणीव आणि स्व-निरीक्षण
सेशन प्रवेश : मद्यपीडित, मद्यपीडिताचे परिवार सदस्य
अनिवार्य आवश्यकता: मोकळे मन, प्रामाणिकपणा आणि स्वतःची इच्छा

सेशन मानधन प्रति व्यक्ती 269 पासून सुरू

प्रो अल्को-रिकव्हरी काउन्सिलिंग

मद्यपाशाच्या आजारातून मुक्त होण्याचा (रिकव्हरीचा) निर्णय घेतलेल्या प्रत्येकासाठी 'प्री-अल्को-रिकव्हरी' कौन्सेलिंग सेशन्स
एकूण सेशन्स : 7
टाईम फ्रेम: आठवड्यातून एकदा
सेशनचा कालावधी : 30 मिनिटांपर्यंत
सेशनचे विषय : रिकव्हरीच्या सात लेव्हल्सची साधने, अल्कोहोलिक प्रार्थना, अल्कोहोलिक ध्यान, शिस्त, सातत्य, मानसिक आरोग्य, एकता आणि संबंधांचे व्यवस्थापन
सेशन प्रवेश: मद्यपीडित, मद्यपीडितांचे परिवार सदस्य
अनिवार्य आवश्यकता: मनमोकळेपणा, प्रामाणिकपणा आणि शिकण्याची तयारी

सेशनचे मानधन: प्रति व्यक्ती 369 पासून सुरू

अल्को-गर्ड रिलीज कोर्स

अल्कोहोलिक गर्ड रिलीज कोर्स त्यांच्यासाठी आहे ज्यांनी आपले शरीर, मन विचार यांची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला आहे.
एकूण सेशन्स: 4
टाईम फ्रेम: आठवड्यातून एकदा
सत्राचा कालावधी: 25 ते 40 मिनिटे
सत्राचे विषय: प्रॅक्टिकल प्रोग्रॅम -
संवेदनशीलता व्यवस्थापनासाठी अपराधीपणाची भावना, चिडचिड, अस्वस्थता, व नैराश्यावर नियंत्रण
सेशन प्रवेश: मद्यपीडित व मद्यपीडितांचे परिवार सदस्य
अनिवार्य आवश्यकता : मनमोकळेपणा, प्रामाणिकपणा आणि शिकण्याची तयारी

कोर्सचे मानधन प्रति व्यक्ती 3,369 पासून सुरू

अल्को-एफ.ई.ए.आर. फ्रीडम कोर्स

अल्को एफ.ई.ए.आर. फ्रीडम कोर्स हा विशेषतः दीर्घकालीन मानसिक आघात आणि त्याचे शारीरिक आरोग्य, भावनिक असंतुलन व वर्तणुकीतील बदलांवर होणारे परिणाम यांवर उपयोगी आहे.
एकूण सेशन्स: 4 (गरजेनुसार वाढवली जाऊ शकतात)
टाईम फ्रेम: आठवड्यातून एकदा
(गरजेनुसार वाढवली जाऊ शकतात)
सेशनचा कालावधी: 25 ते 40 मिनिटे
सेशनचे विषय: भीती: ज्ञात, अज्ञात किंवा काल्पनिक भीती दूर करणे. अहंकार: नकळत वाढलेला अहंकार कमी करणे. चिंता: तणावामुळे निर्माण होणारी सततची चिंता सामान्य पातळीवर आणणे. नाराजी/खंत: सर्व प्रकारच्या नाराजीच्या भावनांचे निराकरण करणे.
सेशन प्रवेश: मद्यपीडित, मद्यपीडिताचे परिवार सदस्य
अनिवार्य आवश्यकता: मनमोकळेपणा, प्रामाणिकपणा आणि सुधारणेची तयारी

कोर्स मानधन प्रति व्यक्ती 3369 पासून सुरू

अल्को एच.ए.एल.टी. क्लिअरन्स कोर्स

अल्को एच.ए.एल.टी. क्लिअरन्स कोर्स - भावना, वर्तन व बौद्धिअसंवेदनशीलतेच्या छुप्या स्रोतांना शोधण्यासाठी याची काळजीपूर्वक रचना केली आहे. यात द्वेष, म्हणजे आक्रमकता, एकाकीपणा आणि आसक्ती यांचा समावेश आहे.
एकूण सेशन्स: 4 (आवश्यकतेनुसार वाढवली जाऊ शकतात)
टाईम फ्रेम: आठवड्यातून एकदा
(आवश्यकतेनुसार वाढवली जाऊ शकतात)
सेशनचा कालावधी: 25 ते 40 मिनिटे
सेशनचे विषय: स्वतःबद्दल, तसेच इतर व्यक्ती, ठिकाणे आणि वस्तूंबद्दल वाटणाऱ्या द्वेषाचे निराकरण; अवांछित आक्रमकता शांत करणे; अस्वस्थ करणाऱ्या एकाकीपणाचा सामना करणे; मोहाच्या तीव्र लाटांपासून मुक्तता
सेशन प्रवेश: मद्यपीडित व मद्यपीडिताचे परिवार सदस्य
अनिवार्य आवश्यकता: मनमोकळेपणा, प्रामाणिकपणा आणि सुधारणा करण्याची तयारी

कोर्स मानधन प्रति व्यक्ती 3369 पासून सुरू

अल्को कँडिड कपल कोर्स

'अल्को कॅन्डिड कपल कोर्स' हा विशेषतः विवाहित जोडप्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मद्यपाश आजार हा नक्कीच असा आजार आहे जो संबंधित व्यक्तीवर परिणाम करतो, परंतु तो एक 'कौटुंबिक आजार' देखील आहे; कारण यात पती आणि पत्नी दोघेही पीडित असतात.
एकूण सेशन्स: 7 (आवश्यकतेनुसार वाढवले जाऊ शकतात)
टाईम फ्रेम: आठवड्यातून एकदा
(आवश्यकतेनुसार वाढवले जाऊ शकतात)
सेशनचा कालावधी: 45 मिनिटे
सेशनचे विषय: मानसिकता सामान्य करणे, भावनिक जवळीक, नातेसंबंधांचे आत्मपरीक्षण, आध्यात्मिक नाते, आपलेपणाची पुनर्स्थापना, दैनंदिन विचारांचे नियोजन, प्रेम व सहिष्णुता यांबाबतची जाणीव
सेशन प्रवेश: मद्यपीडित, मद्यपीडित व्यक्तीचा वैवाहिक जोडीदार
अनिवार्य आवश्यकता: मनमोकळेपणा, प्रामाणिकपणा आणि सुधारणेची मानसिक तयारी

प्रति सेशन मानधन प्रति व्यक्ती 1369 पासून सुरू

अल्को सेक्स कंडक्ट कोर्स

'अल्को सेक्स कंडक्ट कोर्स' हा मद्यपीडित व्यक्ती आणि त्यांच्या जोडीदारासाठी लैंगिक जीवनाविषयीची संकल्पना स्पष्ट करणारा एक उपाय आहे. लैंगिकतेला एक 'नैसर्गिक प्रवृत्ती' म्हणून समजून घेणे हीच समाधानकारक लैंगिक जीवनाची गुरुकिल्ली आहे.
एकूण सेशन्स : 4 (आवश्यकतेनुसार वाढवली जाऊ शकतात)
टाईम फ्रेम: 4 आठवडे
(आवश्यकतेनुसार वाढवली जाऊ शकतात)
एका सेशनचा कालावधी: 45 मिनिटे
सेशनचे विषय: लैंगिकतेची नैसर्गिक संकल्पना समजून घेणे, लैंगिक इच्छा आणि गरज, लैंगिकतेकडे पाहण्याचा समंजस दृष्टिकोन, तसेच शारीरिक, मानसिक व आत्मिक स्तरांवरील लैंगिक आचरण.
स्वतंत्र सेशनची उपलब्धता: मद्यपीडित व मद्यपीडिताचा जोडीदार यांच्यासाठी स्वतंत्र सेशन.
अनिवार्य आवश्यकता: मनमोकळेपणा, प्रामाणिकपणा आणि सुधारणेची तयारी.

प्रति सेशन मानधन प्रति व्यक्ती 1669 पासून सुरू

अल्को माईंड मेण्डिग कोर्स

'अल्को माइंड मेंडिंग कोर्स' हा मद्यमुक्तीतील सुधारणेचा मुख्य आधार आहे. 'शारीरिक ॲलर्जी' आणि त्यासोबतच 'अज्ञात मानसिक ओढ' यांचे मिश्रण असे मद्यपाश आजाराचे वर्णन केले जाते. याचे सत्य दर्शन व मुक्तता हा या कोर्सचा उद्देश आहे.
एकूण सत्रे 12 (आवश्यकतेनुसार वाढवली जाऊ शकतात)
टाईम फ्रेम: 12 आठवडे
(आवश्यकतेनुसार वाढवली जाऊ शकते)
सेशन कालावधी: 60 मिनिटे
सेशनचे विषय: भावनिक स्वीकार, प्रतिक्रिया निर्बंध, प्रतिसाद संवर्धन, मानसिक दृष्टिकोन, कल्पनाशक्ती, विचार, आत्म-संवाद, स्व-मार्गदर्शन, सहज आत्मपरीक्षण, मद्यमुक्तीची सकारात्मक घोषणा, मद्यमुक्तीचे ध्यान, दैनंदिन आचरण
स्वतंत्र सेशनची सोय: मद्यपीडित, मद्यपीडिताचे परिवार सदस्य
अनिवार्य आवश्यकता: मनमोकळेपणा, प्रामाणिकपणा आणि शिकण्याची/बदलण्याची तयारी

प्रति सेशन मानधन प्रति व्यक्ती 1669 पासून सुरू

ऍक्टिव्ह अल्को-रिकव्हरी प्रोग्रॅम

'ॲक्टिव्ह रिकव्हरी प्रोग्राम' हा मद्यासक्त व्यक्ती ते मद्यमुक्त सुधारणा झालेली व्यक्ती असा एक कालमर्यादित प्रवास आहे. मद्यपाश आजार हा संपूर्ण कुटुंबावर परिणाम करणारा आजार असल्याने, कुटुंबासाठी देखील 'ॲक्टिव्ह रिकव्हरी प्रोग्राम' दिला गेला आहे.
एकूण सेशन्स : 48 (जादा सेशन्स आयोजित केली जाऊ शकतात)
टाईम फ्रेम : 12 महिने
सेशनचा कालावधी : 90 मिनिटे
सेशनचे विषय : स्वतःच्या मर्यादांचा स्वीकार, विश्वास दृढ करणे, स्वतःची इच्छाशक्ती समर्पित करणे, चुकांचे/दोषांचे सिंहावलोकन, मन व्यक्त करणे (आत्म-प्रकटीकरण), पूर्वतयारी आणि मनापासून प्रार्थना, चुकांची यादी व सुधारणा, दैनंदिन आचरण, अनुभवाचा प्रत्यक्ष वापर
(ऐकायचे कसे ते शिका, शिकण्यासाठी ऐका. 'अनामिकता' हे आधार तत्त्व आहे. 'कृती' हा जादुई शब्द आहे. परिश्रम, शिस्त आणि सातत्य हा सुधारणेचा त्रिकोण आहे.)

कोर्स मानधन मासिक 1169 (ग्रुप) आणि मासिक 7669 (वन ऑन वन ) पासून सुरू

चला आरम्भ करूया... आताच संपर्क साधा

तुमचे जीवन अत्यंत मौल्यवान आहे.
तुम्ही अजून कनेक्ट नाही का झाला?

Scroll to Top